वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 47. विठ्ठलनाममहिमा - अभंग ६६७ ते ७२३

त्राहित त्राहित त्रा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084079 · अभंग क्र. ६७४

674.
त्राहित त्राहित त्राहित । विठ्ठल देव तो त्राहित ॥१॥
वेदवचनें निर्धार । नाम तारक हे सार ॥२॥
तारका तारका श्रेष्ठ । पुराणीं हा बोभाट ॥३॥
म्हणे जनार्दनाचा एका । नाम तारका हे देखा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग