वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 47. विठ्ठलनाममहिमा - अभंग ६६७ ते ७२३

सर्वकाळ ज्यांचा नेम

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084078 · अभंग क्र. ६७३

673.
सर्वकाळ ज्यांचा नेम । वाचे श्रीविठ्ठलांचें नाम ।
दुजा नाही काही श्रम । विठ्ठल विठ्ठल वदती ॥१॥
धन्य पुण्य तया साचे । नामस्मरण नित्य वाचे ।
त्रीअक्षरीं नाम वाचे । धन्य त्यांचे पुण्य ते ॥२॥
ऐसा साधे जया नेम । तया सोय राखे आत्माराम ।
एका जनार्दनी परम । प्रिय तो देवाचा ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग