जेथे जेणे केला वास ।
895.
जेथे जेणे केला वास ।
तोचि वाटे त्यास निजग्राम ॥१॥
एरवी सर्वहि भूमंडळ ।
आहे हे स्थळ याचेचि ॥२॥
अवघेचि पाहोनि फिरोनि आला ।
परि त्या विसरला निजठाया ॥३॥
निळा म्हणे घेतले सोंग ।
तेचि त्यासी मग गोड वाटे ॥४॥
895.
जेथे जेणे केला वास ।
तोचि वाटे त्यास निजग्राम ॥१॥
एरवी सर्वहि भूमंडळ ।
आहे हे स्थळ याचेचि ॥२॥
अवघेचि पाहोनि फिरोनि आला ।
परि त्या विसरला निजठाया ॥३॥
निळा म्हणे घेतले सोंग ।
तेचि त्यासी मग गोड वाटे ॥४॥