जे जे बोले ते विकळ ।
894.
जे जे बोले ते विकळ ।
नाही विठठली कळवळ ॥१॥
कोरडेंचि शब्दज्ञान ।
नाही प्रेमाचे जीवन ॥२॥
जाणे तर्क वितर्क मति ।
समर्पक समयी स्फूर्ती ॥३॥
निळा म्हणे पडिली हाती ।
जाणिवेच्या नुगवे गुंती ॥४॥
894.
जे जे बोले ते विकळ ।
नाही विठठली कळवळ ॥१॥
कोरडेंचि शब्दज्ञान ।
नाही प्रेमाचे जीवन ॥२॥
जाणे तर्क वितर्क मति ।
समर्पक समयी स्फूर्ती ॥३॥
निळा म्हणे पडिली हाती ।
जाणिवेच्या नुगवे गुंती ॥४॥