वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ९. उपदेश

नेणो कोणे काय देवासी

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075443 · अभंग क्र. २५५

255.
नेणो कोणे काय देवासी दिधले । मागत वाहिले तयापाशी ॥१॥
पेरावे जे शेती तेचि फळप्राप्ती । वाया काय गुंती आपुले मनी ॥२॥
तेवहा घ्यावे हेचि पूर्वापार । पुराणी विचार हाचि आहे ॥३॥
चोखा म्हणे उगे देवासी रूसती । आपुले मनाप्रती पुसती ना ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग