वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ९. उपदेश

नेणो काय आवडी भक्तां

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075445 · अभंग क्र. २५४

254.
नेणो काय आवडी भक्तांची जीवा । म्हणोनी केशवा लोभापर ॥१॥
आपुले थोरपण सांडोनी परते । वैकुंठ सरते केले जेणे ॥२॥
लोभाळु मायाळु दीनांचा दयाळु । दुष्टांचा काळु प्रत्यक्ष हा ॥३॥
शरण शरण म्हणता होय त्याचा दास । न पाहे याति कु ळास चोखा म्हणे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग