पांडुरंगी लागो मन ।
256.
पांडुरंगी लागो मन । कोण चिंतन करी ऐसे ॥१॥
देहभाव विसरला । देव गेला बुडोनी ॥२॥
जीव उपाधि भक्ती वंद्य । तेथे भेद जन्मला ॥३॥
मुळींच चोखा मेळा नाही । कैचा राही विठाळ ॥8॥