समाधि साधन संजीवन ना
71.
समाधि साधन संजीवन नाम ।
शांति दया सम सर्वांभूती ॥
मातीची पी शांती निवृत्ती दातारू ।
हरिनाम उच्चारू दिधला तेणे ॥
शम दम कळा विज्ञान सज्ञान ।
परतोनि अज्ञान नये घरा ॥
ज्ञानदेवा सिद्धी साधन अवीट ।
भक्तिमार्ग नीट हरिपंथी ॥
71.
समाधि साधन संजीवन नाम ।
शांति दया सम सर्वांभूती ॥
मातीची पी शांती निवृत्ती दातारू ।
हरिनाम उच्चारू दिधला तेणे ॥
शम दम कळा विज्ञान सज्ञान ।
परतोनि अज्ञान नये घरा ॥
ज्ञानदेवा सिद्धी साधन अवीट ।
भक्तिमार्ग नीट हरिपंथी ॥