वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 194. आत्मनिवेदन कृपादान

जन्मोजन्मी आम्ही बहु

🙏 4. संत नामदेव · ABH-082627 · अभंग क्र. १८०२

1802.
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले । म्हणोनि विठ्ठले कृपा केली ॥१॥
जन्मोनी संसारी जाहलो त्यांचा दास । माझा तो विश्वाचा पांडुरंगी ॥२॥
आणिका दैवता नेघे माझे चित्त । गोड गाता गीत विठोबाचे ॥३॥
भ्रमर मकरंदा मधासी ती माशी । तैसे या देवासी मन माझे ॥४॥
नामा म्हणे मज पंढरीचस न्या रे । हडसोनी द्दा रे विठोबासी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग