वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 2. संपूर्ण काकडा भजन › २, मंगलचरण दुसरे अभंग ८

झणी दृष्टी लागो सगुण

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073150 · अभंग क्र. १६

16.
झणी दृष्टी लागो सगुणपणा । तेणे माझ्या मना बोध केला ॥१॥
अनंत जन्माचे विसरलो दु:ख । पाहता तुझे मुख पांडुरंगा ॥२॥
योगियांच्या ध्यानी ध्याता नातुडसी । तो तू आम्हापाशी मागे पुढे ॥३॥
नामा म्हणे जिवे करिन निंबलोण । विटेसहित चरण ओवाळीन ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग