वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ५. विरहिणी

पशु पक्षी जीव श्वापद

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089776 · अभंग क्र. १८८

188.
पशु पक्षी जीव श्वापदे वनचरे ।
अवघी कृष्णाकारे झाली तया ॥१॥
माडया उपरमाडया बैसती बैसणी ।
नाना अलंकार लेणी झाला कृष्ण ॥२॥
मनी त्यांचे कृष्ण ध्यानी त्यांचे कृष्ण ।
श्रवणी त्यांचे कृष्ण वदनी वाचे ॥३॥
निळा म्हणे कृष्णी झाल्या कृष्णरुप ।
अवघ्या नामरुप क्रियासहित ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग