वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ५. विरहिणी

येता देखोनिया भार ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089774 · अभंग क्र. १८७

187.
येता देखोनिया भार ।
गाई मनोहर गोवळाचे ॥१॥
धावचि घेऊनि गौळणी येती ।
पाहावया श्रीपती मदनमूर्ती ॥२॥
एकीस न पुसता एकी ।
माय लेकी सास्वा सुना ॥३॥
निळा म्हणे पाहोनि मुख ।
भोगताती सुख कैवल्यापर ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग