माझ्या मना धरी गोडी
1704.
माझ्या मना धरी गोडी । संत जोडी करी तू ॥१॥
मग सुखा काय उणें । देवचि ठाणें दुणावें ॥२॥
कळिकाळ वंदी माथा । नाही चिंता संसार ॥३॥
एका जनार्दनी दास । हेंचि आस पुरवावी ॥४॥
1704.
माझ्या मना धरी गोडी । संत जोडी करी तू ॥१॥
मग सुखा काय उणें । देवचि ठाणें दुणावें ॥२॥
कळिकाळ वंदी माथा । नाही चिंता संसार ॥३॥
एका जनार्दनी दास । हेंचि आस पुरवावी ॥४॥