वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 116. मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३

दुजियाची निंदा नको र

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084249 · अभंग क्र. ३३१५

3315.
दुजियाची निंदा नको रे करू मना । चिंती या चरण संताचिया ॥१॥
होउनी उदास गाई सदा नामक । बैसोनि निष्काम एकान्तासी ॥२॥
एकान्तीसी गोडी शंभु जाणे जोडी । आणिक परवडी न कळे कांही ॥३॥
एका जनार्दनी रामनाम सार । करिता उच्चार आळस नको ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग