वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 116. मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३

मना दुजीं बुद्धि नको

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084274 · अभंग क्र. ३३१४

3314.
मना दुजीं बुद्धि नको बा ही । संतसमागमीं राही । यापरतें कांही । दुजे नको सर्वथा ॥१॥
मीपणाचा ठावो । टाकीं हा संदेहो । पडसी प्रवाहो । वाउगाची शिणसी ॥२॥
बहुत मतमतांतरे । कासया शिणसी रे आदरे । संतचरणी झुरे । रात्रंदिवस मानसी ॥३॥
कायिक वाचिक सर्वथा । भजे भजे पंढरीनाथा । एका जनार्दनी तत्त्वता । संतचरणी लीन होय ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग