प्रेमभाते तुम्हाहाती
225.
प्रेमभाते तुम्हाहाती ।
आम्ही नेणति भुकेलो ॥१॥
झडकरी आता भोजन घाला ।
उशीर झाला मग काय ॥२॥
क्षुधा पीडीलो जातील प्राण ।
मग धावोन काय फळ ॥३॥
निळा म्हणे कृपावुते ।
येवो मात विठठले ॥४॥
225.
प्रेमभाते तुम्हाहाती ।
आम्ही नेणति भुकेलो ॥१॥
झडकरी आता भोजन घाला ।
उशीर झाला मग काय ॥२॥
क्षुधा पीडीलो जातील प्राण ।
मग धावोन काय फळ ॥३॥
निळा म्हणे कृपावुते ।
येवो मात विठठले ॥४॥