वाढी कवळ श्रीहरी हात
224.
वाढी कवळ श्रीहरी हाते ।
आड वैष्णवाते करुनिया ॥१॥
म्हणोनिया अभिमान सांडा ।
घ्या हो तोंडा भरुनी ॥२॥
हिरोनिया त्रिविध ताप ।
व्हाल निष्पाप सकळार्थें ॥३॥
निळा म्हणे दैवे आजी ।
पावले ते माजी वैष्णवांच्या ॥४॥
224.
वाढी कवळ श्रीहरी हाते ।
आड वैष्णवाते करुनिया ॥१॥
म्हणोनिया अभिमान सांडा ।
घ्या हो तोंडा भरुनी ॥२॥
हिरोनिया त्रिविध ताप ।
व्हाल निष्पाप सकळार्थें ॥३॥
निळा म्हणे दैवे आजी ।
पावले ते माजी वैष्णवांच्या ॥४॥