मज तो अधिकार नाही ।
1985.
मज तो अधिकार नाही । शरण आलो तुझे पायी ॥१॥
तुम्ही पशु गजाते उद्धरिले । गणिके तारिले कुंटनीसी ॥२॥
ऐशी शरणागत माउली । एका जनार्दनी साउली ॥३॥