बहुतांच्या मता । आम्
1746.
बहुतांच्या मता । आम्ही न लागुं सर्वथा ॥१॥
धरु संतांचा सांगात । तेणे होय आमुचे हित ॥२॥
जाऊ पंढरीसी । नाम गाऊ अहर्निशी ॥३॥
करु हाचि नित्य नेम । आणिक नको निजधाम ॥४॥
एका जनार्दनी नाम । गाऊ आवडीने राम ॥५॥