वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 31. संत माणकोजी बोधले › 1. संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110

ये माझ्या मंदिरा विठ

🙏 31. संत माणकोजी बोधले · ABH-080960 · अभंग क्र. ७९

79.
ये माझ्या मंदिरा विठोबा उदारा । तोडुनिया थारा अविद्येचा ॥
कुवासना कुबुध्दी मुळी हीन छेदी । अहंकारासी बंदी घालुनिया ॥
घालुनी सिंहासन वरी बैसे आपण । स्वामी हे गुणरत्न पंढरीचे ॥
बोधला म्हणे हरि किंकर तुझे द्वारी । नामक्रीडा करी अखंडित ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग