वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 175. श्री नामदेव व श्री ज्ञानदेवादी संतांची भेट अर्थात नामदेवाचा भक्ती गर्वपरिहार

पूर्वी तुझी कांही के

🙏 4. संत नामदेव · ABH-082869 · अभंग क्र. १३६८

1368.
पूर्वी तुझी कांही केली होती सेवा | उपयोगा देवा आली आजी ॥१॥
अनंता जन्मींचे फळले अनुष्ठान | पाहिले चरण विठो तुझे ॥२॥
न जाणो माझ्या येतील पाठोपाठी | घालतील मोठी भीड तुज ॥३॥
त्यासी चाल तुम्ही अगत्य उदारा | माते का न मारा आपुले हाते ॥४॥
नामा म्हणे तुझे न सोडी चरण | युगायुगी धरणे घेतले असे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग