वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १७. नामपर

निजात्मप्राप्तीलागी

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089200 · अभंग क्र. १०३९

1039.
निजात्मप्राप्तीलागी सार ।
हरीचिया उच्चार नामाचा ॥१॥
हेचि बीज हेचि गुज ।
हेचि निज निजाचे ॥२॥
ऐसे संती पुरस्कारुनी ।
सांगितले कानी येऊनिया ॥३॥
निळा म्हणे परम प्राप्ती ।
नामीचि विश्रांति हरीचिया ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग