निवैंतरता सर्वाभूती
1040.
निवैंतरता सर्वाभूती ।
दया शांति आणि करुणा ॥१॥
केली कृपा नारायणे ।
ऐशी चिन्हे उमटता ॥२॥
क्षमा अंगी निर्मत्सर ।
वाणी उच्चार नामाचा ॥३॥
निळा म्हणे नम्रता अंगी ।
मोहत्यागी ममतेच्या ॥४॥
1040.
निवैंतरता सर्वाभूती ।
दया शांति आणि करुणा ॥१॥
केली कृपा नारायणे ।
ऐशी चिन्हे उमटता ॥२॥
क्षमा अंगी निर्मत्सर ।
वाणी उच्चार नामाचा ॥३॥
निळा म्हणे नम्रता अंगी ।
मोहत्यागी ममतेच्या ॥४॥