वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 108. समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६

करू जाता निजकर्म । क

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084836 · अभंग क्र. २८३९

2839.
करू जाता निजकर्म । कर्मक्रिया अति दुर्गम ॥१॥
कर्म केवळ देहाचे माथा । आत्मा देही विदेहता ॥२॥
कर्म अकर्माचें सांकडें । कांही न घेडी आत्म्याकडे ॥३॥
एका जनार्दनी कर्म । देहांचे देही परब्रह्मा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग