उदयो अस्तु मावळले भा
2840.
उदयो अस्तु मावळले भान । कर्माकर्मीं सहज समाधान ॥१॥
कर्म ते गेले करणे हारपलें । सहजीं पारुषले धर्माधर्म ॥२॥
उदयो अस्तुभान न देखे समाधान । अवघा जनार्दन जनी वनी ॥३॥
एका जनार्दनी एकपणे कर्म । देहींच देह धर्म एकरूप ॥४॥