वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २३. संतांचे वर्णन

संती जया हाती धरिले

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089464 · अभंग क्र. १४०२

1402.
संती जया हाती धरिले ।
ब्रम्हसनातन ते पावले ॥१॥
आणिका दुर्लभ जे साधने ।
यांच्या प्राप्‍त अवलोकने ॥२॥
फळ अनापेक्ष पावती ।
प्राणी यांचिये संगती ॥३॥
निळा म्हणे कल्पतरु ।
सामान्य दाते हे ईश्वरु ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग