वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ६. करुणा

कासया मानिसी दुःखाचे

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075293 · अभंग क्र. ११९

119.
कासया मानिसी दुःखाचे पर्वत । पुरवीन हेत सर्व तुझा ॥१॥
महाद्वारी सुख सुखाची जे राशी । ते नामयासी प्राप्त झाले ॥२॥
त्या सुखाचा अधिकारी तुज मी करीन । दृष्टी हे ठेवीन तुजवरी॥ ॥३॥
तू माझा प्राण जिवाचा आवडता । तुज मी तत्वता न विसंबे ॥४॥
चोखा म्हणे देवा पुरवी माझा लळा । विसंबे दयाळा मजलागी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग