वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ६. करुणा

कांहो केशिराजा दूजे

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075350 · अभंग क्र. १२०

120.
कांहो केशिराजा दूजे पे धरिता । हे तो आश्रर्यता वाटे मज ॥१॥
एकासी आसन एकासी वसन । एक तेचि नग्न फिरताती ॥१॥
एकासी कदान्न एकासी मिष्ठान्न । एका न मिळे कोरान्न मागतांचि ॥३॥
एकासी वैभव राज्याची पदवी । एक गांवोगांवी भीक मागे ॥४॥
हाचि न्याय तुमचे दिसतो की घरी । चोखा म्हणे हरी कर्म माझे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग