अल्प ते आयुष्य धन कल
2581.
अल्प ते आयुष्य धन कलीं । मर्यादा हे केली संतजनीं ॥१॥ जनमय प्राण न घडें साधन । नोहे तीर्थाटन व्रत तप ॥२॥ असत्याचे गृह भरले भांडार । अवघा अनाचार शुद्धबुद्ध ॥३॥
एका जनार्दनी म्हणोनि । येते कींव । बुडताती सर्व महाडोहीं ॥४॥