घटिका पळ न वजे वाया
1761.
घटिका पळ न वजे वाया । संतपायां सांडोनी ॥१॥
मनोरथ पुरले मनीचें । झाले देहांचें सार्थक ॥२॥
जन्मा आलियांचें काज । संतसंग घडला निज ॥३॥
एका जनार्दनी मिठी । संतसंग जडला पोटी ॥४॥