उपकारासाठी केले हे उ
211.
उपकारासाठी केले हे उपाय । येणेंविण काय चाड आम्हा ॥१॥
बुडता हे जन न देखवे डोळा । येतो कळवळा म्हणउनी ॥२॥
तुका म्हणे माझे देखतील डोळे । भोग देते वेळे येईल कळो ॥३॥