अधिकार तैसा करू उपदे
212.
अधिकार तैसा करू उपदेश । साहे ओझे त्यास तेंची द्यावे ॥१॥
मुंगीवरी भार गजाचे पाळण । घालिता ते कोण कार्यसिद्धी ॥२॥
तुका म्हणे फांसे वाघुरा कुऱ्हाडी । प्रसंगी तो काढी पारधी तो ॥३॥