वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 2. संपूर्ण काकडा भजन › ७, वासुदेव अभंग

जया परमार्थी चाड । त

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073069 · अभंग क्र. ७४

74.
जया परमार्थी चाड । तेणे सांडावे लिगाड ।
धरुनी भजनाची चाड । नित्‍य नेम आदरे ॥१॥
सांडी मांडी परती टाकी । वासुदेव नाम घोकी ।
मोक्ष येईन सुखी । नाम स्‍मरता आदरे ॥२॥
रामकृष्‍ण वासुदेव । धरी हाचि दृढ भाव ।
आणिकाचा हेवा । दुरी करी आदरे ॥३॥
घाली संतासी आसने । पूजा करी कायावाचा मने ।
एका जनार्दनी जाणे । इच्छिले ते पुरवी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग