वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 137. पंढरी महात्म्य

श्रोते म्हणती विष्णु

🙏 4. संत नामदेव · ABH-082979 · अभंग क्र. ४१३

413.
श्रोते म्हणती विष्णुदासा |या ब्रह्मदिनाचे प्रळयी |पंढरीच्या भासा | नाश की नाही ॥१॥
तंव नामा म्हणे सुदर्शनावरी |देवे रचिली पंढरी|भक्तासहित राज्य करी रुक्मिणीवर ॥२॥
तो परमात्मा गुणातीत |अपरोक्ष भक्तांसहित|तेथे प्रळय हात जोडीत | जयालागीं॥३॥
जै ब्रह्मयाचे आयुष्य सरे|तै लया जाय चराचरें|तै मिळे पंढरपूर| वस्तु माझी ॥४॥
नामा म्हणे या खुणा | कळती संतजना |इतर मायिक जना | नेणवती ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग