वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

निरसिया वरू आपरूपें

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086247 · अभंग क्र. २५१९

2519.
निरसिया वरू आपरूपें । नुपजता लग्न लाविले बापें ॥१॥
निरासिया वरू निरासिया वरू । निरासी गमला केला संसारू ॥२॥
निरासिया वरु साजिरा कैसा । अंगीचिया तेजे आरसा जैसा ॥३॥
निरासिया जोंवरी आस । संकल्पाशीं जो तोडितो पाश ॥४॥
आस निरास जाली पाही । एका जनार्दनी सलग्न पायी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग