वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

अगाध तुझी लीला आकळ क

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086425 · अभंग क्र. २५१८

2518.
अगाध तुझी लीला आकळ कैसेनी कळे । ब्रह्मा मुंगी धरूनी तुझे स्वरुप सांवळे ॥१॥
तुज कैसे भजावे आपणां काय देखावे । तुजपाशी राहुनी तुजला कैसे सेवावे ॥२॥
अंगा देव तुं आम्हा म्हणसी मानवी । हेम अलंकार वेगळे निवडावे केवी ॥३॥
एका जनार्दनी सबाह्मभ्यंतरीं नांदे । मिथ्या स्वप्नजात जेवी जाय ते बोधे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग