नाम फुकाचे चोखट | ना
708.
नाम फुकाचे चोखट | नाम घेता नलगे कष्ट ॥१॥
पडशील ज्या सागरी | रामनामे आत्मा तारी ॥२॥
पुत्रभावे स्मरण केले | तया वैकुंठासी नेले ॥३॥
नामा हे महिमान जाण | घेतो विठ्ठलाची आण ॥४॥