वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

आत्म्यावरी जग विस्ता

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075947 · अभंग क्र. ४५६

456.
आत्म्यावरी जग विस्तारले सर्व ।
विश्वामाजी ठाव असे तया ॥१॥
पहा अनुभवे आपुलिया मनी ।
ब्रह्मी ब्रह्मापणी ब्रह्मानंदे ॥२॥
उदकी तरंग उठावले परी ।
तृषा ते न करी हरण की ॥३॥
बहेणि म्हणे बीजी वृक्ष आहे खरा ।
विवेके चतुरा पाहे बापा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग