अपार संत झाले क्षिती
1261.
अपार संत झाले क्षिती ।
ऐकिले ऐकाल पुढेंही होती ॥१॥
जे जे झाले हरिचे दास ।
करिता कीर्तने सांडुनी आस ॥२॥
दर्शने मुक्ति आणिका देती ।
उदंड पावन केल्या याती ॥३॥
निळा म्हणे सनकादिक ।
आदि करुनि अनामिक ॥४॥
1261.
अपार संत झाले क्षिती ।
ऐकिले ऐकाल पुढेंही होती ॥१॥
जे जे झाले हरिचे दास ।
करिता कीर्तने सांडुनी आस ॥२॥
दर्शने मुक्ति आणिका देती ।
उदंड पावन केल्या याती ॥३॥
निळा म्हणे सनकादिक ।
आदि करुनि अनामिक ॥४॥