वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २३. संतांचे वर्णन

अलभ्य लाभ ते सत्संगत

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089575 · अभंग क्र. १२६२

1262.
अलभ्य लाभ ते सत्संगती ।
घरासीचि येति चोजविता ॥१॥
ज्याचे ध्यानी मनी देव ।
राहिला राव पंढरीचा ॥२॥
त्याहूनि अधिक् आहे कोण ।
काळहि आपण सेवा करी ॥३॥
निळा म्हणे तिष्ठती व्दारी ।
होउनी कामारी रिध्दीसिध्दी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग