अर्थ अवघेचि याचे हात
1260.
अर्थ अवघेचि याचे हाती ।
जया देऊ जे बोलती ॥१॥
तो ते तात्काळचि पावले ।
जगामाजी धन्य झाले ॥२॥
नाहीचि वेळ काळ गुंती ।
देता रंक थोर नेणती ॥३॥
निळा म्हणे अवलोकने ।
तोडिती भवांची बंधने ॥४॥
1260.
अर्थ अवघेचि याचे हाती ।
जया देऊ जे बोलती ॥१॥
तो ते तात्काळचि पावले ।
जगामाजी धन्य झाले ॥२॥
नाहीचि वेळ काळ गुंती ।
देता रंक थोर नेणती ॥३॥
निळा म्हणे अवलोकने ।
तोडिती भवांची बंधने ॥४॥