नाना साधने मंत्र तंत
1027.
नाना साधने मंत्र तंत्र ।
उपासना यंत्र अवघड ते ॥१॥
म्हणोनिया हरिचे ।
भाविका सुगम हरिभक्ता ॥२॥
नाही आघात प्रायश्चित ।
वाचा शुचिर्भूत सर्वदा ॥३॥
निळा म्हणे ज्ञान व्युत्पत्ति ।
कळती निगुती योगाचिया ॥४॥
1027.
नाना साधने मंत्र तंत्र ।
उपासना यंत्र अवघड ते ॥१॥
म्हणोनिया हरिचे ।
भाविका सुगम हरिभक्ता ॥२॥
नाही आघात प्रायश्चित ।
वाचा शुचिर्भूत सर्वदा ॥३॥
निळा म्हणे ज्ञान व्युत्पत्ति ।
कळती निगुती योगाचिया ॥४॥