न लगे जागे वनाप्रती
1026.
न लगे जागे वनाप्रती ।
अथवा एकांती बैसणे ॥१॥
विठ्ठल विठ्ठल म्हणा का वाचे ।
सकळार्थाचे कारण हे ॥२॥
न लगे आसन मुद्रा ।
सांडणे कळा योगस्थिति ॥३॥
निळा म्हणे उधळण सार ।
न लगे निराहार व्रतचर्चा ॥४॥
1026.
न लगे जागे वनाप्रती ।
अथवा एकांती बैसणे ॥१॥
विठ्ठल विठ्ठल म्हणा का वाचे ।
सकळार्थाचे कारण हे ॥२॥
न लगे आसन मुद्रा ।
सांडणे कळा योगस्थिति ॥३॥
निळा म्हणे उधळण सार ।
न लगे निराहार व्रतचर्चा ॥४॥