नाम तारक हे श्रीहरी
1028.
नाम तारक हे श्रीहरी ।
गर्जता तुमचे भव सागरी ॥१॥
ऐसे जाणोन वैष्णवजन ।
करिती नित्यनित्य कीर्तन ॥२॥
न लगे तया खटाटोप ।
नामस्मरणे निरसे पाप ॥३॥
निळा म्हणे बरवी युक्तिी ।
झाली भाग्ये भविका प्राप्ति ॥४॥
1028.
नाम तारक हे श्रीहरी ।
गर्जता तुमचे भव सागरी ॥१॥
ऐसे जाणोन वैष्णवजन ।
करिती नित्यनित्य कीर्तन ॥२॥
न लगे तया खटाटोप ।
नामस्मरणे निरसे पाप ॥३॥
निळा म्हणे बरवी युक्तिी ।
झाली भाग्ये भविका प्राप्ति ॥४॥