बहुत मारग बहुत प्रका
1744.
बहुत मारग बहुत प्रकार । नागवले थोर थोर मागे ॥१॥
म्हणोनिया जीवे मानिला विश्वास । नाही दुजीं आस संताविण ॥२॥
मार्गाची आशा सांडिला बोभाट । धरली एक वाट संतसंग ॥३॥
एका जनार्दनी जाता तयांमागें । हित लागवेगें जाहले माझे ॥४॥