मनासी निर्धार केलासे
1743.
मनासी निर्धार केलासे देखा । संतसंग सुखा आतुडलों ॥१॥
इच्छिले पावलों इच्छिले पावलों । इच्छिले पावलो संतसंग ॥२॥
एका जनार्दनी सांगात तयाचा । अनुभवें अनुभवाचा बोध लाहे ॥३॥