हरिनामीं ज्याची प्री
1087.
हरिनामीं ज्याची प्रीती । सदा वानिती हरिनाम ॥१॥
धन्य धन्य जन्म त्याचा । उच्चार वाचा हरिनाम ॥२॥
नेणती शीण योग यागीं । घेती जगी हरिनाम ॥३॥
एका जनार्दनी हरिनाम । उमेशी सांगे राम जप करी ॥४॥