वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 62. हरिनाममहिमा - अभंग १०७१ ते १११९

हरिवांचुनी ठाव रिता

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084906 · अभंग क्र. १०८८

1088.
हरिवांचुनी ठाव रिता कोठे आहे । विचारुनी पाहे मनामाजीं ॥१॥
सर्व तो व्यापक भरुनि उरला । वाउगाचि चाळा वाहुं नको ॥२॥
एका जनार्दनी भरुनि उरला । तो म्या देखियेला विटेवरी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग