वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 8. संत सावता माळी › 1. संत सावता माळी अभंग गाथा › १. संत सावता माळी अभंग गाथा › १.संत सावता माळी गाथा अभंग ३७

जपतप, क्रिया, धर्म-स

🙏 8. संत सावता माळी · ABH-090181 · अभंग क्र. ३१

31.

जपतप, क्रिया, धर्म-साधन ।
वाउगें बंधन उपाधीचें ॥१॥
येणे काय घडे समाधान सर्वथा ।
वाउगाची शीण व्यथा होत आहे ॥२॥
सांवता म्हणे सार, कांही धरा नाम ।
नको दुजा नेम वाउगाची ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग