संत ऐकती निवाडे ।
743.
संत ऐकती निवाडे ।
बैसोनि पुढे गुणतुमचे ॥१॥
तैसेचि गाऊ तयांपासी ।
आर्त मानसी धरुनिया ॥२॥
जया जेथे पडेल रुची ।
बोलो तैसेचि सारांश ॥३॥
निळा म्हणे अपार पेणे ।
वोळले देणे तुमचे हरी ॥४॥
743.
संत ऐकती निवाडे ।
बैसोनि पुढे गुणतुमचे ॥१॥
तैसेचि गाऊ तयांपासी ।
आर्त मानसी धरुनिया ॥२॥
जया जेथे पडेल रुची ।
बोलो तैसेचि सारांश ॥३॥
निळा म्हणे अपार पेणे ।
वोळले देणे तुमचे हरी ॥४॥